Breaking Newsअंतरराष्ट्रीयभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणव्यवसायव्हिडिओसामाजिकपोलिसाची हिम्मत! लग्नाच्या वाढदिवसाला म्हणाला पश्चाताप दिन; सुट्टीचा अर्ज वाचून तुम्हीही हसाल by cradminMarch 31, 2022March 31, 20220261 Share0 अमरावतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण, त्या या अर्जामध्ये थेट लग्नाच्या वाढदिवसाला पश्चाताप दिन असं म्हटलं आहे. हा अर्ज वाचल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल.