Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
Uncategorized

तासिका अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी करा : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल  घेऊन दिवाळीपूर्वी  दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी  मिळेल याकडे लक्ष द्यावेअसेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related posts

विष प्रयोग करून 9 जनावरे मारली, ठाण्यातील घटनेने खळबळ

dhakkadayak

ठाण्यात पंचतारांकित हॉटेलची चर्चा रस्ते मात्र सिंगल स्टार

dhakkadayak

राज्यात होणार एलएनजीपासून वीजनिर्मिती

dhakkadayak

Leave a Comment