३१ मार्चनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
मुंबईः गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर (msrtc workers strike) ठाम आहेत. ३१ मार्चपर्यंत एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाही तर कठोर कारवाई होऊ शकते,...