पोलिसाची हिम्मत! लग्नाच्या वाढदिवसाला म्हणाला पश्चाताप दिन; सुट्टीचा अर्ज वाचून तुम्हीही हसाल
अमरावतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण, त्या या अर्जामध्ये थेट लग्नाच्या वाढदिवसाला पश्चाताप दिन असं म्हटलं आहे....