मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या पाद्रयावर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ !
हडपसर (जिल्हा पुणे) – येथील एका १३ वर्षीय शालेय मुलावर पाद्री (ख्रिस्ती धर्मगुरु) विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. याआधीही या पाट्र्यावर लैंगिक अत्याचाराचे...