पचनशक्ती वाढवून, पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करू शकतात हे tonic for digestion
पचनक्रिया सुरळीत नसल्यास गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांचा धोका वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही हर्बल आणि आयुर्वेदिक टॉनिक घेऊन आलो आहोत. हे शुद्ध...