बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या गणित विषयाची पेपरफुटी प्रकाणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी ) स्थापना करण्यात आली...