सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात फिल्मी स्टाईलने गोळीबार: गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू
ठाणे: ठाण्याहून भिवंडी मार्गे कशेळी गावाच्या हद्दीतून आज सायंकाळच्या सुमारास कार मधून जात असताना अज्ञात बाईकस्वाराने सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली...