कागदावरची शैक्षणिक प्रगती
पूर्व प्राथमिक वर्गांपासून उच्च माध्यमिक म्हणजे बारावीपर्यंतच्या सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अन्य सुविधा आदींची आकडेवारी एकात्मिक जिल्हास्तरीय शैक्षणिक माहिती यंत्रणेच्या आकडेवारीद्वारे दरवर्षी सादर...