श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा : नरेश म्हस्के
ठाणे (प्रतिनिधी ) : सोमवार दिनांक 14/11/2022 रोजी संध्याकाळच्या सुमारास भटवाडी, श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात खासदार राजन विचारे यांच्यासोबत बाहेरुन आलेल्या समर्थकांनी आमच्या पक्षाचे माजी...