जिममधल्या मैत्रीने लावला ४.४ कोटींचा चुना, रिमी सेनने पोलिसांत दाखल केली तक्रार
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन सोबत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अभिनेत्रीने एका व्यावसायिकाविरुद्ध ४.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत खार पोलीस ठाण्यात एफआयआर...