टीईटीच्या परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल केवळ १ टक्के
मुंबई : राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल(टीईटी)जाहीर झाला आहे. यात धक्कादायक म्हणजे मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी...